Tag Archive: भीम ऍप कसे वापरावे या बद्दल मराठीतून लेख

How to Use BHIM (Bharat Interface for Money) App

How to Use BHIM (Bharat Interface for Money) App

डिजिटल पेमेंट्स ला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला BHIM (Bharat Interface for Money) ह्या application चा शुभारंभ केला. ह्या ऍप चे खास वैशिष्ट्य म्हणजे हे ऍप इंटरनेट शिवाय ही वापरता येईल. हे ऍप UPI आधारित पेमेंट सिस्टिम वर काम करेल. ह्याद्वारे लोक डिजिटल पद्धतीने पैश्याची देवाण घेवाण करू शकतील.